सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली संघ विभाग स्तरासाठी पात्र.
*🛑 सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली संघ विभाग स्तरासाठी पात्र.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०४:-* सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या पंधरा व सतरा वर्षाखालील दोन्ही संघांनी जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून विभागस्तरासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला दबदबा कायम राखला आहे.
वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे दिनांक. ०२/०७/२०२४ व दिनांक ०३/०७/२०२४ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत सैनिक स्कूल संघाने प्रथम फेरीत व्ही एन नाबर संघाविरुद्ध ४-० गोलनी विजय मिळविला.कॅडेट जय थोरे २ गोल, कॅडेट समाधान गोरे २ गोल करून संघाला विजय मिळवून दिला. द्वितीय फेरीत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे संघाविरुद्ध ५-० गोल नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. यांत कॅडेट समाधान गोरे,जय थोरे,हर्षल गावडे,आयुष वानखेडे,रुद्र आपटे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
उपांत्य सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध २-० गोलनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.या सामन्यात कॅडेट आर्यन वारेकर व कॅडेट आर्यन शेडगे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.अंतिम सामन्यात मिलाग्रीस स्कूल विरुद्ध १-० गोल करून विजेतेपद पटकावले. कॅडेट आर्यन वारेकरने गोल नोंदवत या अटीतटीच्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. दिनांक ०३/०७/२०२४ रोजी झालेल्या स्पर्धेत सतरा वर्षाखालील फुटबॉल संघाने प्रथम सामन्यात व्ही एन नाबर संघाविरुद्ध १-० गोलनी विजय मिळविला.कॅडेट साईश मेंगाने याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.उपांत्य फेरीत आजगांव संघाविरुद्ध ३-० गोल नोंदवत चमकदार कामगिरी केली.कॅडेट जय गावडे २ गोल, कॅडेट महादेव दे॓ऊलकर १ गोल करत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.गतवर्षी विजेत्या डाॅन बाॅस्को संघाविरुद्ध २-० गोल नोंदवत विजेतेपद पटकावले.कॅडेट ॲराॅन फर्नांडिस व कॅडेट वेदांत वातकर यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर पंधरा व सतरा वर्षाखालील वयोगटातील फुटबॉल विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला क्रिडा क्षेत्रातील दर्जा व गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली.विभागस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने प्राप्त केला.
फुटबॉल स्पर्धेतील विजेते संघ व क्रिडाशिक्षक सतिश आईर व मनोज देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, संचालक जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ, सर्व संचालक, प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी करून पुढील विभाग स्तराकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_