🛑 इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ चे स्कॉलरशिप परीक्षा मध्ये घवघवीत यश.
🛑 प्रशालेच्या दोन विद्यार्थांना मिळाली शिष्यवृत्ती
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०४:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेचे विद्यार्थी शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्ती मध्ये कु. पार्थ विश्वास धुरी 21 वा क्रमांक व कु. ऋग्वेद राघो नाईक यांनी 30 वा. क्रमांक पटकावला आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेचे एकूण 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच गुणवत्ता यादीत आलेल्या दोन विद्यार्थ्याचे आज प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मुमताज शेख मॅडम यांनी पुषपगुच्छ व भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. प्रशालेचे शिक्षक पूर्वा राऊळ , भगवान केळुसकर, भावना धुरी, स्नेहा परुळेकर, पूजा खानोलकर, तन्वी सावंत यांचे विद्यार्थांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख मॅडम यांचे संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

