गैरवर्तन, दारुच्या पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करा !
*🛑 गैरवर्तन, दारुच्या पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करा !..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०४:-* नांदरुख, घुमडे गावातील ओहोळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी गणेश कोंड बांधल्या आहेत. याठिकाणी तसेच घुमडे गाव हद्दीतील भारत गॅस गोडाऊन बाजूला असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी शहरातील व बाजूच्या गावातील लोक येऊन पार्ट्या करतात. दारू पिऊन गैरवर्तन करतात. यासाठी गावात गस्त वाढवावी, गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थांनी मालवण पोलीस प्रशासनाकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, साळकुंभावाडी, घुमडे गावामध्ये ओहोळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कोंड आहे. येथे शहरातील व बाजूच्या गावातील लोके येऊन पार्ष्या करतात. दारू पिऊन अश्लील वर्तन करतात. शाळकरी, कॉलेजच्या ७ मुलींना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. महिलांसमोर गैरवर्तन केले जाते. गावातील महिलांनी पुढाकार घेत सदर ठिकाणी कुंपण घातले. ७ तसेच या ठिकाणी कोणीही आंघोळ, दंगा, पार्ष्या करू नये अशा आशयाचा फलक लावला. मात्र कुंपण तोडून आत घुसून पार्ट्या अंघोळ, दंगा सुरू असतो. तरी आपण या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन हे प्रकार बंद होणासाठी योग्य ती कार्यवाही करून प्रसंगी कठोर कारवाई करावी. या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी. ग्रामस्थांच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी मागणी मालवण पोलीस प्रशासनासकडे केली आहे. यावेळी पोलिसांनीही गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

