🛑 विजेच्या समस्यांबाबत वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
🛑 तात्काळ उपाययोजना न केल्यास विजबिलांची होळी करण्याचा महावितरण अधिकाऱ्यांना दिला इशारा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०३:– ३० जुलै पर्यंत गावात कायमस्वरूपी वायरमन द्या व आठ दिवसांत विजेच्या दैनंदिन होणाऱ्या लपांडवावर उपाययोजना करा, ट्रांसफार्मर कॅपॅसिटी वाढवा, वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षा विषयक साहित्य पुरवा अन्यथा महावितरण कडून येणाऱ्या वीज बिलांची पणदूर येथील कार्यालयात होळी पेटवू असा सज्जड इशारा वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी पणदुर येथील महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता भोपळे यांना मंगळवारी दिला.
वेताळबांबर्डे गावात मागील पंधरा दिवसापासून रात्रौ लाईट जाणे, कमी होल्टेज पुरवठा, सतत लाईट ये जा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचा उद्रेक झाल्याने मंगळवारी वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी पणदूर महावितरण कार्यालयाला धडक देत उपकार्यकारी अभियंता श्री भोपळे यांना धारेवर धरले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटले होते. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे, वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य साजुराम नाईक, शैलेश घाटकर,अवधूत सामंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वेताळ बांबर्डे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून विज वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडांची फांद्या आल्या आहेत . यासाठी लवकरात लवकर या फांद्या हटविण्यात याव्यात जेणेकरून वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल., तसेच शेतीसाठी सुद्धा अनियमित पावसामुळे पंपाद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे . यामुळे शेतकऱ्यांनाही नाहक त्रास होत आहे. हा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तर यावेळी अधिकाऱ्यांना ३० जुलै पर्यंत चा कालावधी देण्यात आला असून ३० जुलै पर्यंतच्या कालावधीत पुरवठा सुरळीत न झाल्यास आमच्या मागण्या मान्य न झाल्यास वीज बिलाची होळी करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

