🛑 बांदा शहर फुलू लागले भाजपाच्या छत्र्यांनी! भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या छत्रीवाटप कार्यक्रमाचा सिलसिला जोमात!
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा, दि-०३:- कोकणात भाजपाचे कमळ ज्या उत्साहाने फुलताना दिसत आहे, त्याच उत्साहात भाजपाचा छत्री वाटपाचा कार्यक्रमही पार पडताना दिसत आहे. कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून भाजप प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला छत्री वाटपाचा कार्यक्रम त्याच उत्साहाने ठिकठिकाणी होत असलेला दिसून येत आहे.
आज भाजपातर्फे बांदा शहरात ओवेस कॉम्प्लेक्स परिसरातील बाजार पेठेतून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी सुनियोजित पद्धतीने मोठ्या प्रमाणात व्यावसायिक छत्र्यांचे वाटप गरजूंना केले.
भाजी, फळे, फुले विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना या मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वाटप करत त्यांना त्यांच्या व्यवसायात दिलासा देण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. जवळपासच्या गावातून बांद्यात येणाऱ्या महिला तसेच शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. फळे, फुले, भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंची उघड्यावर उन्हापावसात बसून विक्री करतांना या छत्र्यांचा आधार त्यांना मिळत आहे. सर्वसामान्य शेतकरी व महिला व्यवसायिकांनी विशालभाई परब यांच्या या कामाबद्दल मनापासून कौतुक करत भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन केले आहे.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अपेक्षा नाईक, उपसरपंच बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य श्याम मांजरेकर, गुरु सावंत, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत, माजी सरपंच गुरू धारगळकर, शैलेश केसरकर मकरंद तोरसकर,पापु कदम ,साहिल कल्याणकर, गुरु कल्याणकर,ऋषी हरमलकर, विकी कदम, दिलीप बांदेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रीवाटप कार्यक्रमात सहभागी झाले होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

