🛑 सोनुर्ली हायस्कूलचे शिक्षक प्रदीप सावंत, “लोकराजा राजर्षी शाहू गौरव” पुरस्काराने सन्मानीत
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०३:- माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली, सावंतवाडी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री.प्रदीप सावंत यांना नुकताच राज्यस्तरीय मानाचा समजल्या जाणाऱ्या “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने” सन्मानीत करण्यात आले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू भवनात आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्री. सावंत यांना गौरविण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना अविष्कार फाउंडेशन इंडियाच्या वतीने दरवर्षी “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात येते.
श्री. प्रदीप सावंत हे गेली २६ वर्षे सावंतवाडी येथील सोनुर्ली विद्यालयात इंग्लिश विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते ‘सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षक – शिक्षकेतर पतपेढीच्या संचालक पदी काम पाहतात. तसेच ‘नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत’ या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ते कार्यरत असून पर्यावरण विषयक त्यांचे अनेक नवनवीन उपक्रम कौतुकास्पद आहेत.
अविष्कार फाऊंडेशन इंडियाने श्री. प्रदीप सावंत यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड केली. यावेळी अविष्कार फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते श्री. प्रदीप सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक सीतायनकार प्रा. किशनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून इस्रोचे निवृत्त अभियंता आणि सध्याचे इस्रोचे गुजरात युनिटचे प्रमुख नवीनभाई प्रजापती हे होते. याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष डॉ.एम. बी. शेख, पुण्यातील नेसवाडिया कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश चौधरी यांच्यासह अविष्कार फाउंडेशन इंडिया कोल्हापूरचे संस्थापक उपाध्यक्ष सादतखान पाठणा, संस्थापक संचालक सचिन कामत, मदन भाऊ यादव, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रंगराव सूर्यवंशी, जिल्हा महिला संघटक सौ. स्नेहल कंकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अविष्कार फाउंडेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीची आणि कार्याची माहिती दिली. यावेळी फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार विजेत्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीला शाहीर प्रकाश लोहार आणि मंडळी यांचा पोवाडा कार्यक्रम झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार श्री. ताज मुल्लानी यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

