आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🛑 शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय बरोबर भाजीपाला लागवड व चारा जोडधंदा केल्यास शेतकरी आर्थिक समृद्ध होईल

🛑 वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव यांचे कृषीदिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

🛑 शेतकऱ्यांना मोफत भाजीपाला बियाणे व खत वाटप..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०२:- शेतकऱ्यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देताना भाजीपाला व्यवसाय व चारा जोडधंदा म्हणून केला तर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकऱ्यांबरोबरच महिलांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा संकल्प आहे, असे प्रतिपादन वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी मेळावा प्रसंगी केले. हा मेळावा चिपळूण नागरीच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात उत्साहीपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी वाशिष्ठी डेअरी तर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे व खत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

 

यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे संचालिका सौ. स्मिता चव्हाण, एडवोकेट नयना पवार, संचालक अशोकराव कदम, सत्यवान मामुनकर , सोमा गुडेकर, रवींद्र भोसले, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जलदुत शाहनवाज शाह, दीक्षा शिंदे, उदय गांधी, माजी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस आदी उपस्थित होते.यावेळी जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने कृषीदिनी कृषी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल या प्रकल्पाचे कौतुक केले. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा भावे यांनी यावेळी आढावा घेतला. चिपळूण पंचायत समितीमधील चिपळूण तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर यांनी कृषी विषयक माहिती देतांना ते म्हणाले की, शेतीबरोबरच परसबाग लागवडी, दुग्ध- कुकुट शेळीपालन व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. शेती उत्पादनाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शेतकऱ्यांनी कृषी प्रशिक्षणाकडे वळले पाहिजे. यातून आपल्याला कृषीविषयक माहिती मिळेल, याचा उपयोग शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी होऊ शकतो, असे मार्गदर्शन काटकर यांनी यावेळी केले.दापोली कृषी विद्यापीठातील भाजीपाला लागवड विशेषज्ञ डॉ. बी.पी. सानप यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भाजीपाला दैनंदिन आहाराचा अविभाज्य घटक आहे. दररोजच्या आहारात भाजी सेवन करणे महत्त्वाचे आहे. तळ कोकणात २५ ते ३० टक्के भाजीपाला लागवड होते. यामध्ये वाढ व्हायला हवी. भाजीपाला व्यवसायाची सुरुवात परसबागेतून करायला हवी. भारत हा भाजीपाला उत्पादनांमध्ये चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला लागवडीतून शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकतो असे मार्गदर्शन डॉ. सानप यांनी यावेळी केले. तसेच कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल अहिरे यांनी मृद व कृषी विषयी सखोल माहिती दिली. तर या दोघांनी शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करू अशी ग्वाही दिली.जलदूत शाह यांनी देखील जल व कृषी या विषयावर काम करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. सामूहिक शेतीचे प्रयोग झाले पाहिजेत. पर्यटन वाढीसाठी देखील काम व्हायला पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या मेळाव्याला खेर्डी ग्रामपंचायतच्या सदस्या सौ. सुप्रिया उतेकर, ज्येष्ठ व्यापारी श्रीराम रेडीज, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देसाई, रमण डांगे, नितीन यादव, सतीश कदम, सौ. अंजली कदम, रुई खेडेकर, दीक्षा शिंदे, परिवर्तन संस्थेच्या शामल कदम, गणपत शिंदे, सौ. सारिका पाटील आदी उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी मानले.

 

 

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

 

 

——————————————–

 

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

 

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴

💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004

9420293799

7768898659

758857058

9422874647

______________________________

🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!