बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली..
*🛑 बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली..*
*🛑 यशस्वी शिष्टाईने दुपदरीकरणाचा मार्ग मोकळा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०२:-* बांदा येथे राष्ट्रीय महामार्गावर नियोजित उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असतानाच येथील एका साईड रोडचा प्रश्न हा गेले कित्येक महिने चर्चेचा विषय ठरला होता. या विषयावरून गावात वादंग निर्माण झाला होता.याची गांभीर्यता लक्षात घेत व स्थानिक बांदावासीयांची होणारी गैरसोय यांचा विचार करत बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक,सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर,सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे व यांनी आज संबंधित जागा मालक,कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी बैठक घेत यशस्वी शिष्टाई करत सदर रस्ता दुपदरी करण्याकरता येणाऱ्या अडचणी दूर करत प्रश्न मार्गी लावला. गेली अनेक महिने खितपत पडलेला प्रश्न सोडवल्याने बांद्यातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी बोलताना बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले की,हा प्रश्न सामोपचाराने सुटला ही आनंदाची गोष्ट आहे. यापुढे देखील आपला बांदा गावासमोरील महत्वाचे प्रश्न अशाच पद्धतीने सलोख्याने सोडवत इतरांसमोर एक चांगला आदर्श घालून देऊ.आज हा प्रश्न मार्गी लागला त्याबद्दल संबंधित जागा मालक व इतर नागरिकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक,गुरु कल्याणकर,प्रशांत बांदेकर,रत्नाकर आगलावे, हेमंत दाभोळकर,शामसुंदर धुरी,मोहन धुरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

