आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे ‘त्या’ धोकादायक वळणावर अपघाताचं सत्र सुरूच.

*🛑बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे ‘त्या’ धोकादायक वळणावर अपघाताचं सत्र सुरूच.*

*🛑रात्री उशिरा लक्झरी बसला अपघात मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि- ०२:-* बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे ‘त्या’ धोकादायक वळणावर रात्री उशिरा लक्झरी बसला अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.’त्या’ धोकादायक वळणावर अपघाताचं सत्र सुरूच आहे.बस पर्यटकांना घेऊन गोव्याहून नेपाळला जात असताना वाफोली येथे बस चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडला.मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व क्रेनच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत बस सुस्थितीत आणण्यास यश आले.आत्तापर्यंत वीस ते पंचवीस दिवसात तेरा,चौदा वाहनांचा अपघात घडला.सामाजिक कार्यकर्ते गुरू कल्याणकर,हेमंत दाभोळकर व गुरुदास गवंडे यांच्या पुढाकारातून धोकादायक वळणावर दिशादर्शक फलकही लावण्यात आले परंतु पर्यटकांना या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने व काहीवेळा वेगावर नियंत्रण नसते त्यामुळे अपघात घडतात. कित्येक वेळा अपघाताच्या बातम्या अनेक माध्यमातून प्रसिद्ध होऊनही संबंधित विभागाला जाग येत नाही का?याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावा अशी मागणी स्थानिक वाहनधारक करत आहे.भविष्यात असे अपघात घडून कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार असेल अन्यथा यावर त्वरित कारवाई करा अशी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील वाहन धारकांची मागणी आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!