कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

कृषी दिनानिमित्त मळेवाड येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..

*🛑 कृषी दिनानिमित्त मळेवाड येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..*

*🛑 वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन एक काळाची गरज – भा.ज.पा . युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब …*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴मळेवाड, दि-०२:-* महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने उ‌द्यानविद्या महाविद्यालय, मुळदे अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम , वृक्षारोपण कार्यक्रम कृषी दूतांमार्फत, मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री परब यांनी सांगितले की,ग्लोबल वार्मिंग मुळे दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे आणि त्याच कारणाने पर्यावरण असंतुलित झाले आहे. त्याचा गंभीर परिणाम सर्व सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर व जगण्यावर होत आहे. त्यामुळे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन एक काळाची गरज बनली आहे,
या कार्यक्रमाला मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे,कृषीदुत अंकित गावणकर, ध्रुव मालडीकर , शशांक साळुंखे , अभिषेक अनाप , अल्पेश वाळके , संचित तांबट , प्रदिप चौधरी, उपस्थिती होते.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. साळसकर सर प्रशालेचे शिक्षक व कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!