कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिक

पाट हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी श्रीधर चव्हाण सेवानिवृत्त….

*🛑 पाट हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी श्रीधर चव्हाण सेवानिवृत्त….*

*🛑 म्हापण चव्हानवाडीच्या वतीने करण्यात आला सत्कार….*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*

*🎴वेंगुर्ला/म्हापण, दि-०१:-* पाट हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी श्री श्रीधर चव्हाण हे ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. १९९२ ते २०२४ अशी तब्बल ३२ वर्षे त्यांनी पाट हायस्कूलची सेवा केली. इतरांना सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती, एखाद्या गरजू विद्यार्थ्यांला मदत करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास पैलू आहेत. विद्यार्थी वर्गातून त्यांना खास प्रेम मिळायचे. पाट हायस्कूल बरोबरच चव्हाणवाडी मध्येही त्यांच नाव आदराने घेतले जाते. येथील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे विशेष योगदान असते. वाडी मध्ये दोन पिढ्या मधला दुवा म्हणून त्यांना ओळखले जाते. म्हणूनच साई श्रध्दा कला क्रीडा मंडल म्हापण चव्हाणवाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांचे तीनही मुलगे इंजिनियर आहेत. या सगळया प्रवासात त्यांच्या पत्नी आणि थोरले बंधू श्री सत्यवान चव्हाण यांचाही मोलाचा सहभाग आहे. यावेळी उपस्थित वाडीतील मंडळी, पावणे मंडळी व हितचिंतकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!