आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आंबोली घाटमार्गे अवजड वाहतूक बंद करा !

*🛑आंबोली घाटमार्गे अवजड वाहतूक बंद करा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०१ :-* आंबोली घाटमार्गे नियमानुसार पावसाळ्यातील बंदी कालावधीमुळे अवजड वाहतूक बंद आहे. तरीही या घाटमार्गे दहाचाकी, बारा-चौदा चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक अजूनही सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात आंबोलीतील धबधबे प्रवाहित झाल्यावर या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी संपूर्ण राज्यासह शेजारील गोवा व कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यात या अवजड वाहनांमुळे आंबोली मुख्य धबधबा येथे वाहतूक कोंडी होते. वाहन चालक जुमानत नसतील तर दोन दिवसांत मनसे कार्यकर्ता दाणोलीत पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे सावंतवाडी अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!