कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

बाहेरचा वाडा खटावकर हाॅस्पिटल च्या पाठीमागे झोपडीत चालतो तीन पत्ती जुगार

*🛑 बाहेरचा वाडा खटावकर हाॅस्पिटल च्या पाठीमागे झोपडीत चालतो तीन पत्ती जुगार*

*🛑 पोलीस प्रशासन डोळे मिटून गप्प, सावंतवाडी शहर बनलेय दोन नंबर धंदे वाल्यांचा अड्डा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७*:-सिंधुदुर्ग जिल्ह्याला अंमली पदार्थांने विळखा घातलेला असतानाच जिल्ह्यात सर्वच ठिकाणी राजरोसपणे अवैध्य दारू विक्री होत आहे, सावंतवाडी शहरात तर रात्रो दोन वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवून गोवा विषारी दारु विक्री केली जाते त्यातच भर म्हणून आता शहरातील बाहेरचा वाडा खटावकर डॉक्टर हाॅस्पिटल च्या पुढे राजरोसपणे एका झोपडी मध्ये संध्याकाळी ७ ते रात्रो १२ पर्यंत तीन पत्ती जुगार सुरू आहे, सावंतवाडी पोलिसांच्या डोळ्यावर मात्र झापड आली आहेत.
तीन पत्ती जुगाराबाबत पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलल्या नंतर हे जुगार अड्डे बंद झाले होते,मात्र आता पुन्हा एकदा स्थानिक पोलिसांच्या आर्शिवादाने, पोलिस निरीक्षकांच्या मेहरबानी मुळे हे तीन पत्ती जुगार राजरोसपणे सुरू आहेत,
शहरातील डॉक्टर खटावकर हाॅस्पिटल च्या पुढे गाड्या ठेवण्यासाठी बांधलेल्या झोपड्यांचा आधार या तीन पत्ती जुगारासाठी घेतला जात आहे,व पोलीस प्रशासन मात्र डोळे मिटून गप्प आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!