कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला प्रा. मधु दंडवतेंचे नाव द्या !

*🛑सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला प्रा. मधु दंडवतेंचे नाव द्या !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७*:-कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेच्या बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला प्रा. मधु दंडवते यांचे नाव द्यावे आदींबाबत रेल्वेमंत्री, खासदार व अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचेही निश्चित करण्यात आले. संघटना अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम वाचन मंदिरमध्ये बैठक झाली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, रमेश बोंद्रे, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, अभिमन्यू लोंढे, मिहीर मठकर, सुभाष शिरसाट, रवींद्र ओगले, तेजस पोयेकर, विहंग गोठोसकर आदी उपस्थित होते. नळयोजना, ‘प्रा. दंडवतेंचे नाव टर्मिनसला द्यावे, रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा. टर्मिनस नऊ वर्षे प्रतिक्षेत आहे. ते व्हावे, त्यासाठी आर्थिक तरतूद केली जावी. भारतीय रेल्वे बोर्डात कोकण रेल्वे विलिनीकरण झाले पाहिजे. याव्र चर्चा करण्यात आली. जिल्हयाात सर्वच रेल्वे स्थानकांवर समस्या आहेत. याबाबत ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे. कोकण रेल्वेने दखल न घेतल्यास स्थानकावर रेल्वेरोको आंदोलन छेडण्याचा विचार करण्यात आला. या आंदोलनाची तयारी सुरू असून तारीख लवकरच जाहीर करावी, असे ठरविण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!