कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मळेवाड येथे रविवारी होणार प्रबोधन मेळावा

*🛑 मळेवाड येथे रविवारी होणार प्रबोधन मेळावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७*:-येथील प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या वतीने मळेवाड शाळा नंबर एक मध्ये संविधान व शिक्षण अधिकाऱ प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.या संदर्भातील प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका कोर्ट केससाठी 1932 मध्ये सावंतवाडील भेट दिली होती. या भेटीचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्यासाठी सावंतवाडी येथे समता प्रेरणाभूमी संस्था निर्माण करण्यात आले असून या संस्थेच्या वतीने विविध सेवाभावी प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून हे ‘शिक्षण व संविधान’ या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम रविवारी दिनांक १२ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कदम करणार आहेत. त्यानंतर प्रथम सत्रात पार्टीचे समता दूत तथा संविधानाचे अभ्यासक सगुण जाधव हे ‘संविधान का समजून घ्यावे?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनानंतर गटवार चर्चाही आयोजित करण्यात आली आहे. दुसऱ्या सत्रात ‘आमचा शिक्षणाचा अधिकार’ या विषयावर साहित्यिक व जिल्ह्यातील एक नामवंत विचारवंत अंकुश कदम हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर राहणार आहेत.
या एक दिवसाच्या प्रबोधन शहर शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक तथा संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!