कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल सर्विस रोडवरील धबधबे जैसे थे

*🛑 कसाल सर्विस रोडवरील धबधबे जैसे थे*

*🛑 महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी याकडे गांभीर्याने पाहणार का*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२७*:-मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील कसाल शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या पुलाखालून शहरांतर्गत वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी सर्विस रोड आहेत. मात्र या सर्विस रोड वरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना सध्या उड्डाण पुलाच्या खालील सदोष प्लंबिंगमुळे सर्व्हिस रोडवर पडणाऱ्या धबधब्यांसारख्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी आणि आताही महामार्गाच्या संबंधित देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीने प्लंबिंगचे काम केले. मात्र तरी पुलावरील पाणी खाली पडत आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. पुलावर साचणारे पावसाचे पाणी पुलाखाली पाईप लाईन टाकून पिलरच्या बाजूने खाली सोडण्यात आले आहे. मात्र सदोष प्लंबिंगमुळे पाणी पाईप लाईन मधून व दोन्ही ब्रिजच्या गॅप मधून सर्विस रोडच्या दोन्ही बाजूने धबधबा कोसळताना दिसत आहे कसाल स्टॅन्ड समोरील पुलावरून पाणी पाईपलाईन न केल्याने पाऊसाचे पाणी सर्विस रोडवर कोसळत आहे. याचा फटका पादचारीआणि विशेष दुचाकी स्वरांना बसत आहे तसेच शाळेतील मुलांनाही या पाण्याचा त्रास होत आहे. महमार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी याकडे गांभीर्याने पाहणार का,? असा सवाल वाहनचालक आणि नागरिकांमधून केला जात आहे .
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!