🛑 शेर्ले कास मार्गावरील मोरीपुल खचल्याने वाहतुकीस धोका..
🛑 भविष्यात याठिकाणी अपघात घडल्यास संबंधित अधिकारी सर्वस्वी जबाबदार ; कास सरपंच प्रवीण पंडित
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२७:– शेर्ले कास मार्गावरील मोरीपुल खचून वाहतुकीस धोकादायक बनले आहे.तर संरक्षक भिंतीच्या बाजूने तीन फूट भगदाड पडले होते मात्र त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असून प्रशासनाने याची चौकशी करण्याची मागणी कास सरपंच प्रविण पंडित यांनी केली आहे.
कास येथे रस्त्याचे केलेले काम सद्यस्थितीत धोकादायक ठरत आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरीपूल खचले.गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.ठेकेदाराचे याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जनतेचा निधी खड्ड्यात गेला आहे. भविष्यात याठिकाणी अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल, असे सरपंच पंडित यांनी सांगितले.
रस्त्याचे काम करताना साईडपट्टीचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.दोन वाहनांना बाजू देताना वाहन रुतून कलंडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पूर्ण साईडपट्टीचे मजबुतीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

