🛑 बांदा येथील नटवाचनालयाच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी..
🛑 लोकराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांचे आवाहन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२७:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकराजे होते.त्यांनी मुलांच्या शिक्षणासह अनेक योजना शेतकरी व लोकांसाठी राबविल्या. यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. अशा लोकराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री भाटे बोलत होते.यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस.आर.सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर,कार्यवाह राकेश केसरकर, संचालक जगन्नाथ सातोसकर,पत्रकार प्रवीण परब,ग्रंथपाल सुस्मिता नाईक,सुनील नातू,ओंकार धुरी, अमिता परब आदी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला एस आर सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.आभार राकेश केसरकर यांनी मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

