आणखीकोकणसिंधुदुर्ग

सावंतवाडीतील युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

 

सावंतवाडी, दि. २६:- शहरातील उभागुंडा येथील रहिवासी तसेच सावंतवाडीचा क्रिकेटपटू तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची ओळख असलेल्या गणेश उर्फ दिपू दळवी (वय४५) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्याच्या पश्चात मुले, आई, पत्नी, भाऊ, पुतणे असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!