आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

तहसीलदार कार्यालयात आता स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन केंद्र

*🛑 तहसीलदार कार्यालयात आता स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन केंद्र*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२६*:-सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि टपाल व प्रतिज्ञापत्र केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ९८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपल्या संकल्पनेतून टपाल व प्रतिज्ञापत्र केंद्र व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र एकत्रितरित्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. या केंद्राचे काम पूर्ण झाले असून आचारसंहिता संपल्यानंतर जुलैपासून ते सुरू होणार आहे. सावंतवाडी तहसील कार्यालयात दरदिवशी शासकीय कामासाठी नागरिकांची गर्दी असते. मात्र, सध्या प्रतिज्ञापत्र अथवा टपाल सेवेसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी आतमध्ये बसतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रतिज्ञापत्र करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना शोधावे लागते. प्रतिज्ञापत्र केंद्रामुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळणार आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासाठी आतापर्यंत ९८ हजार रुपये मंजूर झाले. त्यातून तहसीलदार कार्यालयात प्रवेशद्वारावरच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी जवळपास ७० हजार रुपये खर्च करण्यात आले. तर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाळी हंगामात जे साहित्य लागते तेदेखील खरेदी करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठीही व्यवस्था केली आहे. सदर केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू राहील. तर त्यानंतर तेथे टपाल व प्रतिज्ञापत्र केंद्र सुरू ठेवले जाणार आहे. यापूर्वी तत्कालीन तहसीलदार विकास पाटील यांनी प्रथमच संगणकीकृत सुविधा उपलब्ध केली. मात्र, त्यानंतर सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची नवी इमारत उभारण्यात येत असल्यामुळे ते राजवाड्यात स्थलांतरित झाले होते. पाटील यांनी टपाल व प्रतिज्ञापत्र केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्याचा निर्णय घेतला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!