कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

हत्तींनी केलेले नुकसान पाहून महिला बेशुद्ध

*🛑हत्तींनी केलेले नुकसान पाहून महिला बेशुद्ध*

*🛑मोर्ले येथील घटना : हत्तींकडून पंधरा माड उद्ध्वस्त : हत्तींचा हैदोस सुरुच*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴साटेली-भेडशी, दि-२६*:-तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचा हैदोस सुरूच असून सोमवारी मोर्ले येथील शेतकऱ्यांच्या शेती, बागायतींचे मोठ्या प्रमाणात हत्तींनी केलेले नुकसान पाहून शेतकरी महिला शुभांगी पांडुरंग गवस (मोर्ले) या त्यांच्या शेतातच बेशुद्ध पडल्या. सोबत असलेल्या त्यांच्या सुनेने. याबाबत घरच्यांना कल्पना दिल्यानंतर त्यांना घरी आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर साटेली- भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.तिलारी खोऱ्यात हत्तींचा मुक्त संचार असून येथील नागरिकांना घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहेच, त्याबरोबरच मोठ्या कष्टाने मेहनतीने उभ्या केलेल्या नारळ, सुपारी, केळी आदी बागायती पिके हत्तींनी उद्ध्वस्त केल्या आहेत.त्यामुळे शेतकरी खचुन गेला आहे. जर उभी शेती, बागायती हत्ती उद्ध्वस्त करत असल्याने यापुढे काय करायचे? आपला उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिलेला आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या शेती, बागायतीत हत्तीच्या भीतीने जाणे ‘सोडले आहे. अशी भयावह स्थिती सद्या तिलारी खोऱ्यात निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी मोर्लेलगत असणाऱ्या केर येथील फळबागायतीत हत्तींनी घुसून एक रात्रीत उत्पन्न देणारे सहा माड उद्ध्वस्त केल्याचे दृश्य पाहून शेतकरी महिला शुभांगी पांडुरंग गवस जबर धक्का बसला. त्यातच त्या जागेवरच चक्कर येऊन पडल्या. सोबत असलेल्या त्यांच्या सुनेने याबाबत घरच्यांना कल्पना दिल्यानंतर घरी आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. गवस यांचे पाच ते सहा महिन्यांत तब्बल उत्पन्न देणारे पंधरा माड उद्धवस्त केले. आदी फळबागायतींचे अतोनात नुकसान केले आहे. यापुढे शेती बागायती करावी की नाही? असा प्रश्न आमच्या कुटुंबासमोर उभा राहिला आहे, असा सवाल त्यांचा मुलगा मोर्ले माजी उपसरपंच पंकज गवस यांनी केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!