खाडीपात्रांमधील गाळ उपसा करण्यासाठी निधीची तरतूद
*🛑 खाडीपात्रांमधील गाळ उपसा करण्यासाठी निधीची तरतूद*
*🛑 केसरकरांच्या मागणीला यश*
*🛑बंदर विकासमंत्री बनसोडेंचे आदेश*
*🛑 सातार्डा, आरोंदा, तेरेखोल ते बांदा खाडीपात्राचा समावेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२५*:-राज्य शासनाच्या जुलै २०२४-२५ मध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, आरोंदा, तेरेखोल ते बांदा खाडीपात्रातील गाळ उपसा करणे या कामासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बंदर विकासमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून सदर गाळ उपसा करण्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याबाबत बंदर विकासमंत्री संजय बनसोडे यांनी मंजुरीचे आदेश दिले आहेत.सातार्डा, आरोंदा, तेरेखोल ते बांदा खाडीपात्र विस्तीर्ण आहे. सध्या हें खाडीपात्र पूर्णतः गाळाने भरलेले आहे. त्यामुळे या भागातील मच्छीमारी व पर्यटन व्यवसायाला मोठया प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसाताही वारंवार पूरसदृश स्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या खाडीपात्रांमधील गाळ उपसा करणे अत्यावश्यक बनले आहे. या कामाबाबत आपल्या विभागाकडून सर्व्हे करून या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बंदर विकासमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार बनसोडे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
