कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

वाफोली नळयोजना चौकशीसाठी समिती

*🛑वाफोली नळयोजना चौकशीसाठी समिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५*:-वाफोली येथील जलजीवन मिशन अंतर्गतच्या लघु नळपाणी योजनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती २८ जूनला वाफोली येथे जाऊन लघु नळपाणी योजनेची चौकशी करणार आहे. तसेच या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहे.वाफोली येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना राबविण्यात आली. या नळपाणी योजनेबाबत वाफोली ग्रामस्थ संजय आईर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मे महिन्यात तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या योजनेच्या चौकशीसाठी कुडाळचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.
*समिती प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अहवाल करणार सादर*
या समितीत प्रफुल्लकुमार शिंदे, ग्रामीण पुरवठा उपविभाग वेंगुर्ले, पंचायत समिती, राजू खेत्री, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती, कुडाळ हे सदस्य राहणार आहेत. ही समिती २८ जूनला प्रत्यक्ष जागेवर जाऊन नळयोजनेची चौकशी करून त्या संदर्भातील अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!