आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर पुन्हा सुरू

*🛑 उपजिल्हा रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर पुन्हा सुरू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२५*:-गेल्या तीन आठवड्यांपासून बंद असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर अखेर पुन्हा सोमवारी सुरू झाले. दुरुस्तीच्या कारणास्तव ऑपरेशन थिएटर बंद ठेवावे लागले होते.ऑपरेशन थिएटरमधील बाथरुमची दुरवस्था झाली होती. वायरमध्येही शॉटसर्किट झाले होते. तर भिंतींना बुरशी आली होती. अर्थातच २००५ साली काम करण्यात आलेले हे ऑपरेशन थिएटर जीर्ण झाले होते. त्याच कारणासाठी ऑपरेशन थिएटरच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, तब्बल तीन आठवडे ऑपरेशन थिएटर बंद असल्याने रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या. त्याचा रुग्णांनाही मोठा फटका सहन करावा लागला. अखेरीस ऑपरेशन थिएटर पुन्हा एकदा रुग्णसेवेत दाखल झाल्याने आता शस्त्रक्रियांचा ओघ सुरू होईल, अशा विश्वास प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी व्यक्त केला आहे. ऑपरेशन थिएटर सरू करताना डॉ. पाटील यांच्यासह सर्जन डॉ. महेंद्र आचरेकर, भूलतज्ज्ञ डॉ. हेमा तायशेटे, डॉ. विद्याधर हनुमंते, परिचारिका नुपूर पवार, श्रद्धा तेंडुलकर, श्री. चौरे आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!