🛑 केर गावात हत्तींचा धुडगूस सुरूच..
🛑 बारमाही राहणाऱ्या हत्तीं पासून होणारी नुकसानी कशी वाचवायची? ग्रामस्थांसमोर प्रश्न
🛑 दादा, भईंच्या आश्वासनांचे पुढे काय? ; हत्ती बाधित सामान्य नागरिकांचा सवाल
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२४:- केर गावात स्थिरावलेल्या हत्तींनी आज मोर्ले-केर रस्त्यावर बांबू तोडुन टाकल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. गेले अनेक महीने हत्तींकडुन नुकसान सुरूच आहे. आता हत्ती याच ठिकाणी बारमाही राहत असल्यामुळे नुकसानी कशी वाचवायची? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. बंगाल येथिल टिम आणून हत्तींना रोखू असे आश्वासन वनविभागाकडुन दिले होते. मात्र त्यात अद्याप पर्यंत पुर्तता करण्यात न आल्याने नुकसानी सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत अनेक राजकारणी दादा भाईंनी हत्ती बाधीत क्षेत्रात भेटी देऊन आश्वासने दिलीत मात्र त्या आश्वासनां प्रमाणे काहीच हालचाल होताना दिसत नाही, त्यामुळे दादा, भईंच्या आश्वासनांचे पुढे काय? असा सवाला हत्ती बाधित सामान्य नागरिकां कडून उपस्थित केला जात आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

