कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा

*🛑 स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२*:-आज दिनांक २१ जून २०२४ रोजी जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यानंतर इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी कु. अस्मि सावंत हिने जागतिक संगीत दिनाची माहिती सांगितली. तर इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी कु. मनवा साळगावकर हिने मानवी जीवनात असलेले संगीताचे महत्व सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वादनांचे स्पष्टीकरण दिले. यामध्ये प्रथम इयत्ता ५ वी चा विद्यार्थी कु. इशान किनळेकर व इयत्ता ४ थी ची विद्यार्थिनी कु. लिशा सामंत यांनी सिंथेसायझर वर ‘ हम होंगे कामयाब ‘ हे गीत सादर केले. यानंतर कु. ऋतुजा पेडणेकर हिने हार्मोनियमवर राग देस सादर केला. प्रशालेच्या वाद्यवृंदाच्या विद्यार्थिनी कु. अस्मि प्रभू तेंडोलकर , कु. अस्मि सावंत, कु. स्पृहा आरोंदेकर, कु. मनवा साळगावकर, कु. प्रत्युषा घोगले यांनी राग भूपचे सादरीकरण केले. या सर्वांना तबल्याची साथ इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कु. राज गवस याने केली. प्रशालेत विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता वाद्यांचे प्रदर्शन भरवले गेले होते. या प्रदर्शनाकरीता शालेय संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळी व सहा. शिक्षिका कु. विनायकी जबडे यांचे सहकार्य लाभले. या प्रदर्शनामध्ये ड्रम्स, पियानो, हार्मोनियम, बासरी, वीणा अशी अनेक वाद्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या वाद्यांविषयी अनुक्रमे, कु. इशान किनळेकर, कु. सक्षम ओटवणेकर, कु. लिशा सामंत, कु. राज गवस, कु. अस्मि सावंत, कु. वैष्णव सावंत व कु. ऋतुजा पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शालेय संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळी यांचे मार्गदर्शन लाभले. अशाप्रकारे, वरील कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!