स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक योग दिन सोहळा उत्साहात साजरा
*🛑स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक योग दिन सोहळा उत्साहात साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२*:-जागतिक योग दिनाचे औचित्य साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि योग दिनाचे महत्त्व प्रशालेच्या शिक्षिका सौ. निधी सावंत व सौ. श्रावणी प्रभू यांनी सांगितले. शालेय क्रिडा शिक्षक तथा कोच श्री. हमीद शेख , श्री. समद शेख , कु. सबा, कु. तबस्सूम, कु. रफद या क्रिडा शिक्षकांचे इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन केले. तर इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांना वाव किड्स रायन प्री स्कूल, सावंतवाडीच्या सहा. शिक्षिका कु. दुर्गा सरनाईक यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता २ रीच्या विद्यार्थ्यांंना शालेय सहा. शिक्षिका सौ. श्रावणी प्रभू तर, इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांंना शालेय सहा. शिक्षिका सौ. विनायकी जबडे व सौ. सुषमा पालव यांनी मार्गदर्शन केले. यांनी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योग प्रकार दाखवून विद्यार्थ्यांकडूनही ते प्रात्यक्षिक करून घेतले. यामध्ये ताडासान, वृक्षासान, पद्मासन, तीतलीआसन, ध्यानस्थ बसणे अशी विविध योग साधने विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

