शासकीय डॉक्टरना योग्य वेतन द्या!
*🛑 शासकीय डॉक्टरना योग्य वेतन द्या!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२२*:-तुटपुंज्या पगारामुळे शासकीय रुग्णालयात नोकरी करण्याची डॉक्टरांची मानसिकता नसल्याने शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसून त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्यामुळे शासकीय रुग्णालयामधील डॉक्टरांना योग्य पगाराच्या दृष्टीने सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत व जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन सावंतवाडी येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकरनी केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने गोरगरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागते. गोरगरिबांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्या नागरिकांना त्यांचे दागदागिने विकून किंवा गहाण ठेवून तसेच मौल्यवान जमिनी गहाण ठेवून आपल्या रुग्णाचा इलाज करावा लागतो. याची सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन शासकीय रुग्णालयामधील डॉक्टरांना योग्य पगाराच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. एक वर्षांच्या बॉण्डवर घेतलेल्या डॉक्टरना महिना ८० हजारपर्यंत पगार मिळतो. तसेच शासनामार्फत शाश्वत तज्ज्ञ डॉक्टरांची भरती झाल्यास १ लाख २० हजारपर्यंत तसेच टी.ए. मिळून १ लाख ५० हजार पर्यंत पगार दिला जातो. महाराष्ट्रातील व इतर राज्यातील खासगी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस डॉक्टर होण्यासाठी लाखो रुपयांचे डोनेशन घेतले जाते. त्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात काम करण्यासाठी डॉक्टरांची मानसिकता नसते. त्यामुळे शासनाने कमीत कमी अडीच लाख रु. तज्ज्ञ डॉक्टरांसाठी व एमबीबीएससाठी दीड लाखापर्यंत पगार दिला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले पाहिजे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

