सावंतवाडीतील उद्घाटने म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; सतीश सावंत
▪️आमदार केसरकर यांनी आणलेल्या निधीतून झाली विकासकामे..
▪️भाजपने एक रुपयाचा निधी आणला तर तो त्यांनी जाहीर करावा..
▪️सांगेलीतील भाजप पदाधिकारी शिवसेनेत दाखल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.३०: शहरातील जी काही विकासकामांची लोकार्पण व भुमिपूजन सोहळा होत आहेत, ती आमदार दीपक केसरकर यांच्या काळात मंजूर झालेली असून भाजपने केलेली आजची लोकार्पण आणि भूमिपूजन ही आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी नगरपालिकेत किती निधी दिला, हे जाहीर करावे. असे आव्हान दिले आहे.
यावेळी तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे ११९ ही सदस्य निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच शहरातील विकास कामांची उद्घाटन शासकीय पद्धतीने होणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केली आहे.
यानंतर सतीश सावंत यांच्या उपस्थितीत सांगेलीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला. यामध्ये भाजपचे पदाधिकारी वामन नार्वेकर यांचा मुलगा संतोष नार्वेकर यासह सांगेली ग्रामपंचायत सदस्य दीपक सांगेलकर माजी ग्रामपंचायत सदस्य भाजपा उपविभाग अध्यक्ष बबन सांगेलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सांगेली मध्ये हा प्रवेश म्हणजे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, अशोक दळवी आदी उपस्थित होते.
*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित*
*‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..
*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*
*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला
*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

