पिकुळे-चिरेकोंड येथील पुलाचे काम मंदगतीने
*🛑पिकुळे-चिरेकोंड येथील पुलाचे काम मंदगतीने*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२१*:-पिकुळे-चिरेकोंड येथील रस्त्यावरील पुलाच्या अर्धवट कामाबाबत येथील ग्रामस्थांनी जिल्हा बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, पिकुळे चिरेकोंड येथील रस्त्यावर बांधण्यात येणारा पूल हा संबंधितं ठेकेदार व अभियंता यांच्या नाकर्तेपणामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतीत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. वारंवार ठेकदार व कल्याणकर यांना याबाबत कल्पना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन सुद्धा या पुलाचे काम धिम्यागतीने केले जात आहे. तसेच याच पुलाच्या बाजूला सार्वजनिक गणपती विसर्जन स्थळ आहे. ते विसर्जन स्थळ पण त्या ठेकेदाराने उद्धवस्त केले आहे. येत्या गणेश चतुर्थीला गणपती विसर्जन करताना नागरिकांचे मोठे हाल होणार आहे. त्यामुळे जिल्हा बांधकाम विभाग यांनी तात्काळ लक्ष घालून हे काम सुस्थितित करावे व रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
