उद्धव ठाकरेंमुळे पाकिस्तानचे झेंडे दिसताहेत !
*🛑 उद्धव ठाकरेंमुळे पाकिस्तानचे झेंडे दिसताहेत !*
*🛑 नीतेश राणे यांची टीका : स्वतःच्या ताकदीवर आमदार निवडून दाखवा!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२०*:-ज्वलंत हिंदूत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. पाक सेना झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या पाकसेनेचाही वर्धापन दिन आज साजरा होतोय. या पाक सेनेमुळेच जागोजागी पाकिस्तानचे झेंडे व पाकिस्तान झिंदाबादचे नारे ऐकायला आले. ‘पाकिस्तान हृदयसम्राट उद्धव ठाकरे’ अशी त्यांनी स्वतःची ओळख केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटानंतर स्व. बाळासाहेबांच्या काळात पाकिस्तानचे झेंडे कुठे दिसायचे नाहीत. मात्र, आज उद्धव ठाकरेंमुळे जागोजागी पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नीतेश राणे यांनी केली. येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, जर एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली नसती, तर बाळासाहेबांचे नाव ठाकरे सेनेच्या बॅनरवर कधीही दिसले नसते. देवेंद्र फडणवीस यांनी जे बोलून दाखविलं आहे, ते सत्य करण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. तुमची हिंमत असेल, तर कोणाचीही अर्थात काँग्रेस, शरद पवार यांची मदत न घेता आणि रोहिंग्या व बांगलादेशींची मते न घेता, स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवा. उबाठा नावाच्या डुबत्या जहाजात कोण कशाला जाईल? छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, ते एवढी मोठी ‘चूक कधीच करणार नाहीत. आता ते अजित पवारांसोबत आहे. त्यांना साथ देत आहेत. मराठा, ओबीसी किंवा इतर प्रत्येक समाजाला अधिकार मागण्याचा हक्क आहे. मात्र, हिंदूंमध्ये फाटाफूट होते, त्याचा फायदा इतरांना होतोय, याचा विचार झाला पाहिजे. तुमचे उबाठा नावाचे इंजिन बंद होणार आहे. उबाठा चालले आहे, ते हिरवं ऑईल टाकलं जातं म्हणून, असेही राणे म्हणाले.बाळासाहेबांच्या स्मारकाच्या परवानग्या फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र, ठाकरे हे औरंगजेब, टिपू सुलतानचे स्मारक बांधतील, अशी टीका राणे यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

