आधार व्हेरिफिकेशन, ई-केवायसीमध्ये अनेक अडचणी
*🛑 आधार व्हेरिफिकेशन, ई-केवायसीमध्ये अनेक अडचणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१९*:-रास्तदराच्या दुकानांवर धान्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या ई- केवायसीचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करत असताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे पत्र सिंधदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी तहसीलदारांना दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कार्डमधील संपुर्ण कुटुंबाचे आंधारकार्ड ओपन होत नाही. तसेच डाटा मॅच होत नाही. अनेक लाभार्थ्यांचे ई-केवायसी अगोदरच पूर्ण असल्याचेही दाखविण्यात येत आहे. मात्र, मशिनवर नॉट व्हेरिफाईड असे दाखविले जाते. इंटरनेट सुविधा दर्जेदार नसल्याने सातत्याने सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण मोठे आहे.मशिनसाठी नवीन सॉफ्टवेअर मारण्यात आलेले असल्याने मशिन सतत लॉगआऊट होत आहेत. मशिनला आधारकार्ड ई-केवायसी करूनही सिस्टिमला दाखविले जात नाही. अनेकदा चुकीचा आधारनंबर मारला तरीही व्हेरिफिकेशन होत असल्याचे दिसते. एका लाभार्थ्याच्या व्हेरिफिकेशनवर दुसऱ्या लाभार्थ्याचे व्हेरिफिकेशन होते. तसेच माहे जून २०२४ चे धान्य अजूनही रास्त दराच्या धान्य दुकानांवर पोहोचलेले नसल्याने ग्राहकांचा रोष दुकानदारांना सहन करावा लागत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
