तळकट-कोलझर पर्यायी मार्ग वाहून गेला
*🛑तळकट-कोलझर पर्यायी मार्ग वाहून गेला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-१९*:-पावसाळा सुरू झाला, तरी तळकट-कोलझर पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने त्याचा मोठा फटका या पंचक्रोशीतील गावांना बसला आहे. रविवारी या अर्धवट पुलाच्या ठिकाणी काम सुरू असल्याने रहदारीसाठी नदीपात्रात पाईप टाकून उभारलेला तात्पुरता मार्ग वाहून गेला आहे. त्यामुळे आता तळकटपासून पुढील सर्व गावांचा तळकट, बांदा अन् सावंतवाडीशी संपर्क तुटला आहे.तळकट ते कोलझर या मार्गावर नवीन पूल होत आहे. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व बांधकाम खात्याच्या उदासिनतेमुळे पावसाळा सुरू होऊनही काम अर्धवट राहिले. पूल बांधकाम सुरू असल्याने उभारलेला पर्यायी मार्ग पावसाच्या पाण्याच्या नदीपात्रात वाढलेल्या प्रवाहाने तो मार्ग वाहून गेला. त्यामुळे कोलझर, कुंब्रल, कुडासे, भरपाल या गावांसह तळकटहून दोडामार्गकडे येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांचे खूप हाल होणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

