🛑 सिंधुदुर्ग रत्नागिरी उद्योग व्यवसाय आणणार बेरोजगारी दूर करणार ; खासदार नारायण राणे
🛑 समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन,चीपी विमानतळ वरून विमानांचे निविन रुट सुरू करणार..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कुडाळ, दि-१६:– सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार.सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार. आणि रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार असा विश्वास भाजपचे नवनिर्वाचित खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला .
चीपी विमानतळ वरून विमानांचे निविन रुट चालविणार. समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन सुरू करणार.या ट्रेन चा सर्व आराखडा तयार आहे.त्याचा खर्च कोणत्या माध्यमातून करावा यावर आपण लकरच निर्णय घेणार आहोत. असेही केंद्रीय माजी मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण यांनी सांगितले.
कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी संदीप कुडतरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई अस्मिता बांदेकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी राजू राऊळ, दादा साहिल, संजय वेंगुर्लेकर,विनायक राणे,पप्या टवते,रुपेश कानडे,राजेश पडते,निलेश परब,सुनील बांदेकर, मुक्ती परब,राकेश कांदे,विलास कुडाळकर,निलेश तेंडुलकर,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मतदार आणि जनतेचे ऋण वेक्त करतो.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन करतो.मोदी बद्दल गर्व वाटतो. प्रथम उमेदवारी दिली त्याबद्दल पक्षाचे नेत्यांचे आणि विजय मिळाल्या बद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार मानतो.भाजप चे सर्व नेते,भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरीचे आमदार आणि मंत्रीउदय सामंत, सावंतवाडीचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर, चिपळूणचे आमदार निकम, संदीप कुडतरकर यांचे त्याच प्रामने
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे उमेदवारी मिळाली आणि विजयासाठी सहकार्य मिळाले त्यांचेही मनापासून आभार मानतो. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी दिवसरात्र मतदारसंघात फिरले. सौ. नीलम राणे यांनी खूप मेहनत घेतली. ठिकठिकाणी बैठका घेतल्या. त्यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यांचे जे आभार मानतो. पत्रकारांचे चांगल्या बातम्या दिल्याबद्दल आभार मानतो. माजी खासदार विनायक राऊत हे माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणाले होते स्वतःला विजय हलका झाला.मात्र त्या राऊत ना आता कळलं की की कोण हलका झाला. असो त्यांना ही दीर्घ आयुष लाभो. चांगले आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देतो.निवडणूक काळात संयमी वागलो. विरोधकांनी मला उसकावण्याचा प्रयत्न राग आणण्याचा प्रयत्न मात्र मी संयमाने घेतले.त्यामुळे मला विजय मिळाला. हा विजय माझे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून मिळालेला असे माजी मंत्री खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील या कामांना खासदार नारायण राणे देणार प्राधान्यक्रम.
रत्नागिरी जिल्ह्यातून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा माझ्याकडून आहेत आणि त्यासाठी मी विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवलेला आहे.
रत्नागिरी मध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणार. रत्नागिरीची पाणी टंचाई, चिपळूण ची पूरस्थिती,विमानतळ,रोजगार व पर्यटन विकास या बदल मी प्राधान्याने काम करणार. असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग चे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. दोन्ही जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांनी खूप काम केले. त्यांनीच मला विजय दिला. त्याचा आणि येथील मतदारांचा मी आभारी आहे.असे त्यांनी सांगितले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

