कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग ची वार्षिक सभा माणगाव-निळेली येथे संपन्न

*🛑आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग ची वार्षिक सभा माणगाव-निळेली येथे संपन्न*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१५*:-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोशिएशन सिंधुदुर्ग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा माणगांव निळेली येथे जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली काही विषयावरील अहवालानुसार सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी कुडाळ , सावंतवाडी कणकवली तालुकाध्यक्ष प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली तसेच नियुक्ती पत्र देत व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष राकेश केसरकर, सचिव विष्णू चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद धुरी,नुतन जिल्हा खजिनदार मोहन पाटणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी,आनंद कांडरकर,जिल्हा महीला अध्यक्ष सौ.दर्शना केसरकर,बाळा कोरगांवकर, नामदेव जानकर सौ.मानसी परब,श्रीमती.मेस्त्री श्री. मनोज तोरस्कर,मनोज वाजे,ऋषिकेश कोरडे,श्री,चव्हाण श्री.नारकर आदी उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!