कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

पाडलोस रस्त्याची साईडपट्टी धोकादायक

*🛑 पाडलोस रस्त्याची साईडपट्टी धोकादायक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-१३*:-पाडलोस-मडुरा मार्गावरील पाडलोस येथे रस्त्याचे काम घाईगडबडीत करण्यात आले. रस्त्याची साईडपट्टी निर्धोक करण्यासाठी दगडही टाकण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत ते दगड धोकादायक ठरत असल्याने साईडपट्टीही धोकादायक बनली आहे. सदर काम तात्काळ करावे. अन्यथा अपघात घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी दिला.न्हावेली-रेवटेवाडीमार्गे पाडलोस मडुरा येथून बांदा येथे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मे महिनाअखेर पूर्णत्वास आले. काही ठिकाणी पाऊस सुरू असतानाच काम सुरू होते. घाईगडबडीने केलेल्या रस्त्याची साईडपट्टी धोकादायक स्थितीत आहे. मागणीनुसार साईडपट्टीला दगड टाकण्यात आले. मात्र, अद्यापही ते दगड ‘जैसे थे’च आहेत. दोन वाहनांना बाजू देताना वाहन रस्त्याबाहेर गेल्यास कलंडून अपघात होऊ शकतो. याची दखल संबंधित विभागाने घेऊन तात्काळ साईडपट्टी निर्धोक करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!