🛑 दिल्ली आकाशवाणीकडून संगीतकार अवधूत अनंत बाम यांना टॉप ग्रेड प्रदान..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-१२:- रत्नागिरी – आकाशवाणीचे सेवानिवृत्त कलाकार अवधूत अनंत बाम यांना आकाशवाणी दिल्ली केंद्राकडून सन्मानपूर्वक टॉप ग्रेड प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आता संगीत क्षेत्रात पंडित अवधूत अनंत बाम अशी ओळख निर्माण झाली आहे.
‘ पंडित ‘ ही उपाधी मिळालेले अवधूत अनंत बाम हे कोकणातील एकमेव टॉप ग्रेड संगीतकार आहेत.
लहानपणापासून संगीत विषयाचा छंद असल्याने 1978 ते 1995 पर्यंत अस्थायी कलाकार आणि 1995 ते 2019 पर्यंत आकाशवाणी सेवेत रुजू होऊन आकाशवाणी रत्नागिरीच्या संगीत विभागात त्यांनी आपले योगदान दिले.
1978 पासून आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा संगीत विभाग सुरू झाल्यापासून A ग्रेड सुगम संगीत गायक, तबला वादक आणि आता टॉप ग्रेड संगीतकार होण्याचा मान श्री. अवधूत अनंत बाम यांना मिळाला आहे.
श्री अवधूत अनंत बाम यांना कै. पंडित स्नेहल भाटकर आणि कै. पंडित परशुरामबुवा पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगितिक वाटचाल सुरू झाली.
संगीतकार म्हणून नवनवीन चाली बांधताना पदमश्री पंडित श्री. उल्हास कशाळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
पंडित अवधूत अनंत बाम यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

