सावंतवाडी शहरात डास निर्मूलन अभियान राबवा !
*🛑सावंतवाडी शहरात डास निर्मूलन अभियान राबवा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२*:-सावंतवाडी शहरात डास निर्मूलन अभियान राबवा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार व शहर प्रमुख शैलेश गवंडळकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे. साळुंखे यांनी सावंतवाडी शहरात डास प्रादुर्भाव रोखण्यासाठी लिक्विडद्वारे आम्ही डास निर्मूलन करत आहोत. मात्र, आता आपल्या मागणीनुसार यावर काही फवारणी मशिनद्वारे डास निर्मूलन व प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने काही करता येते का? याचाही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. सावंतवाडी शहरात काही भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. अन्यथा रोगराईला सामोरे जावे लागेल, असे मणियार यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी शहरात नगरपालिकेद्वारे प्रत्येक प्रभागांमध्ये डास प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाण्याच्या डबक्यात आदी भागात लिक्विड टाकून डास निर्मूलन केले जात आहे. प्रभावीपणे हे अभियान राबवले जात आहे. मात्र, फवारणीद्वारे डास निर्मूलन करता येते का? त्याचाही विचार केला जाईल, असे साळुंखे यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

