कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडील जेसीबी हटवा !

*🛑 सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडील जेसीबी हटवा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११*:-शहरात जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळील भागात मोठ्या प्रमाणात जेसीबी पार्क करून ठेवले जातात. दोन आठवडाभरापूर्वी जेसीबीमुळे एका युवक गंभीर जखमी झाला. नंतर त्याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सदर रस्त्यावर लावण्यात येणारे जेसीबी तात्काळ हटविण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर व उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी पालिका मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे भेट घेऊन केली.साळुंखे यांनी जेसीबी हटविले जातील, अशी ग्वाही दिली. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम आणि पोलिसांना सूचना केल्या जातील, असे स्पष्ट केले. अलिकडेच जेसीबी मागे घेताना त्याला धडकून युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेचे लक्ष वेधले असून जेसीबी हटविण्याची मागणी केली. तसेच सावंतवाडी शहरात दूरध्वनी पोल मोडकळीस आले आहेत. ते हटवावेत. त्याचबरोबर केबल लाईन लोंबकळत असून केबल ऑपरेटरांची बैठक घेऊन तशा सूचना कराव्यात, अशी मागणी गवंडळकर यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!