कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

स्त्रीवेशधारी तिघे अखेर पोलिसांकडून ताब्यात

*🛑स्त्रीवेशधारी तिघे अखेर पोलिसांकडून ताब्यात*

*🛑तिघांवरही कडक कारवाईची नागरिकांकडून मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११*:-सावंतवाडी शहरात गेल्या दोन- तीन दिवसांपासून स्त्रीवेशात दहशत माजविणाऱ्या तिघांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. सदरचे दहशत माजविणारे तिघे बुलढाणा येथील असून ते सध्या कुडाळ रेल्वेस्थानक’ परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.हे तिघेही स्त्रीवेशात शहरातील लोकांच्या घरात घुसून महिलांना दमदाटी करीत मोठ्या रकमेची मागणी करीत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली होती. नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र ते शहरातून बाहेर पडले होते. सोमवारी पुन्हा हे तिघे शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून पैसे मागत होते. मोठ्या आवाजात ओरडत वाहन चालक, पादचारांना पैशांसाठी दमदाटी करीत असल्याने त्या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. ते तिघे मद्याच्या नशेत असल्याने त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या तिघांकडून भविष्यात पुन्हा असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे या तिघांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!