कोकणशैक्षणिक

श्री सातेरी जि. प. केंद्रशाळा साटेली -भेडशी || जाहिरात

*_🧑🏻‍🏫मोफत प्रवेश.. 🧑🏻‍💼मोफत प्रवेश.. 👩🏻‍💻मोफत प्रवेश…_*

 

*🎒श्री सातेरी जि. प. केंद्रशाळा साटेली -भेडशी🏫*

 

_👦🏻👩आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आजच आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करा🧑‍🏫👩‍🏫_

 

*📱प्रवेशासाठी संपर्क :-*

7719028348 / 9021018679/9423818858 9405573401 / 9130861449/9420920306

 

*⚜️आमची वैशिष्ट्ये:-*

* जागतिक दर्जाची भविष्यवेधी शिक्षण देणारी शाळा

* आदर्श शाळा.

* मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणारी शाळा.

* ३,००,००० रुपये रकमेचे बक्षीस मिळविणारी शाळा.

* सर्व भौतिक सुविधांनीयुक्त भव्य व सुंदर आकर्षक शाळा इमारत

* उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग.

* नाविण्यपूर्ण प्रयोग शाळा.

* डिजिटल वर्ग.

* प्रत्येक वर्गास स्वतंत्र शिक्षक.

* प्रत्येक वर्गात स्मार्ट टिव्ही व डिजीटल वर्ग

* विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या आधारे मुलांच्या कारक कौशल्यांचा विकास करणारी शाळा.

* विविध स्पर्धा परीक्षांना प्रवेश व विशेष मार्गदर्शन.

* विविध शासकीय योजनांचा लाभ.

* सतत उंचवणारी पटसंख्या.

* पूर्णतः अध्ययन निष्पत्तींवर आधारीत अध्ययन अध्यापन प्रक्रिया.

* संगीत, गायन, वादन, नृत्य, कला, कार्यानुभव यांचे विशेष मार्गदर्शन.

* मुलांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वाचनालय.

* अनेक यशस्वी, प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करणारी शाळा.

* मुलांसाठी मुबलक खेळ व क्रीडा साहित्य.

 

*🧑🏻‍🏫अशा या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेला एकदा निश्चित भेत द्या*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!