बांधकाम अधिकारी, ठेकेदार,व चालका विरूद्ध गुन्हा दाखल करा -राजू धारपवार
*🛑बांधकाम अधिकारी, ठेकेदार,व चालका विरूद्ध गुन्हा दाखल करा -राजू धारपवार*
*🛑जेसीबी च्या धडकेत मरण पावलेल्या मनिष देसाई याच्या मीत्रवर्गाची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१०*:-महाविद्यालयात बारावीचा निकाल आणण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या मनीष महादेव देसाई (वय १९) याला उपजिल्हा रुग्णालय रस्त्यासमोर जेसीबीची धडक बसून अपघात झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संरक्षक भिंतीच काम सुरू असताना हा प्रकार घडला होता. योग्य दक्षता न घेतल्यानं हा अपघात घडला. या अपघातात जेसीबीचा फाळका तरुणाच्या मानेला लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्यास गोवा-बांबोळी मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी दिली.या अपघातप्रकरणी मनीषचे काका मिलिंद देसाई यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जेसीबी चालक मोहन राठोड (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातच रविवारी मनिषचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सावंतवाडीकर संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र पडसाद उमटतील असा इशारा त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

