🛑 सुर्यकांत आडेलकर यांनी रक्तदान करत रूग्णास दिले जीवनदान..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०६:- डॉ.नवांगुळ यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णाला ऑपरेशन दरम्यान O- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची गरज भासली असता सावंतवाडी रूग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर मदतीला धावून आले. त्यांनी सावंतवाडी व ओरोस जिल्हा रुग्णालय मध्ये रक्त उपलब्ध नसल्याने व तातडीने रक्त देण्याची प्रोसेस होत नसल्याने लाईफटाईम रुग्णालय पडवे या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करत रूग्णास जीवनदान दिले. ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना डॉ नवांगुळ यांनी संपर्क साधल्यावर त्वरीत प्रतिसाद देत सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर मदतीला धावून आले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीसाठी युवा रक्तदाता संघटना व रक्तदात्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

