कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी थेट वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली

*🛑महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी थेट वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ला, दि-०६*:-तालुक्यातील आसोली गावातातील महिलांच्या झेप प्रभाग संघच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना सौ.‌ अर्चना घारे परब यांनी विशेष प्रयत्न करत राज्यातील महत्वाची वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. बुधवारी पहिली गाडी नारळ वाढवून सौ. घारे यांच्या उपस्थितीत वाशीसाठी रवाना झाली.
सुरंगीच फुल व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी वाशी बाजारपेठेला रवाना झाली. येथील महिला भगिनींना रोजगार मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा या हेतूने अर्चना घारे यांनी परिश्रम घेतले. याबद्दल महिलांच्या संघाकडून त्यांचे धन्यवाद मानले.
सौ. अर्चना घारे म्हणाल्या, प्रभाग संघाच्या सचिव सौ. रिया धुरी यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळे शेतमालाला वाशीसारखी बाजारपेठ उपलब्ध करून देता आली. वाशीमध्ये हा माल थेट जाणार आहे. आज एक गाडी जात असली तरी भविष्यात शेकडो गाड्या येथून वाशीला जातील. माझ्या महिला भगिनी सधन व्हाव्यात हा उद्देश आहे. महिला भगिनींसाठी योगदान देता आले याचे समाधान आहे. शेतमालाला दलालाविना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. याचा आनंद आहे. अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.
यावेळी महिला संघाच्या सचिव रिया धुरी, राष्ट्रवादीचे आसोली गाव अध्यक्ष विक्रांत कांबळी, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, युवा अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदीसह आसोली ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!