पीएमसी बँक, खंबाटा घोटाळ्या प्रमाणेच संचयनी घोटाळ्यात सुद्धा शिवसेनेचे नेते; आमदार नितेश राणे यांचा घणाघात
▪️तपासात सर्व नावे उघड होऊन जनतेचे पैसे मिळावेत व दोषींवर कारवाई व्हावी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०५: पीएमसी बँक घोटाळ्यात सामान्य जनतेचे पैसे अडकले आहेत.या घोटाळ्यात शिवसेनेच्या नेतेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होतात.खंबाटा मधील कामगारांचे पैसे खाण्याचा आरोप येथील स्थानिक खासदार विनायक राऊत जे शिवसेनेचे आहेत यांच्यावर होतो. तसाच हा संचयनी घोटाळा आहे.यात शिवसेनेच्या नेत्यांची नावे आहेत.कोकणी जनतेने ज्या विश्वासाने पैसे गुंतवलेले त्यांचे आजपर्यंत पैसे परत भेटलेले नाहीत.आजही संचयनीतील आरोपी फरार दाखविले आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संचयणीत फसवणूक केलेल्याना अटक व्हावी आणि जनतेचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशी आपली मागणी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेत एका विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना सांगितले.
संचयनीत सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे.पीएमसी बँक घोटाळा, खंबाटा घोटाळा या प्रमाणेच संचयनी चाही घोटाळा आहे. या बाबत मला राजकीय आरोप करायचे नाहीत. परंतु या घोटाळ्यात शिवसेनेचेच पुढारी गुंतले आहेत हे सर्वज्ञात आहे. संचयनी घोटाळ्याची माहिती जशी माजी मुख्यमंत्री ,खासदार नारायण राणे साहेब यांच्या कडे केली तशीच माहिती देशाचे प्रधानमंत्री आणि अर्थ मंत्र्यांना पत्रपाठवून दिली आहे. त्यानुसार केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुरागजी ठाकूर यांनी कारवाईचे आदेश आणि आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले आहे.संचयनीतील ज्या गुंतवणूकदारांची फावणूक झाली आहे त्यांना पैसे परत करण्यासाठी स्पेशल ऑफिसर नियुक्त केलेला आहे.वर्षानुवर्षे पैसे अडकून असलेल्या लोकांना त्यांची परत फेड केली जावी एवढीच स्थानिक आमदार म्हणून माझी अपेक्षा आहे.
संचयनी कोण चालवत होते हे जगजाहीर आहे. हे शिवसेनेचेच लोक चालवत होते.त्यामुळे या घोटाळ्यातील पैसा जनतेला लवकरात लवकर मिळावा ही राणे साहेबांची भूमिका आहे.यात दोषी असतील त्यांची नावे चौकशीत बाहेर निश्चितच येतील.त्यामुळे राजकीय आरोप आपल्याला करायचे नाहीत असे ही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

