माजगाव-तांबळगोठण परिसरात एसटी व खाजगी बस यांच्यात अपघात
*🛑 माजगाव-तांबळगोठण परिसरात एसटी व खाजगी बस यांच्यात अपघात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०५*:-माजगाव-तांबळगोठण परिसरात एसटी व खाजगी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या एसटी चालकाला तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान बसचा अपघात झाल्याची माहिती मिळतात घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी मदतकार्यात सहभाग घेत जेसीबीच्या साह्याने केबिनम अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता.याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी बस स्थानकावरून पणजीच्या दिशेने जाणारी एसटी बस व गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी खाजगी आराम बस यांच्यात माजगाव- तांबळ गोठण परिसरातील वळणावर अपघात झाला. यात एसटी बस चालक प्रशांत गवस (रा. नेतर्डे) केबिन मध्ये अडकले. यावेळी तेथे उपस्थित पोलीस व एसटी बसच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही बस बाजूला करून प्रशांत गवस यांना बाहेर काढले. ते बसच्या केबिनमध्ये अडकल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता दोन्ही बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले.पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, वाहतूक पोलीस राजा राणे, सुनील नाईक, बाळा साटेलकर, दिपक दळवी, रुपेश नाटेकर, सचिन बिर्जे, बाळा कासार, राजू कुबल, चंद्रकांत कासार, आयुष कुबल, माजगाव उपसरपंच बाळा वेजरे, राकेश नार्वेकर, सौरभ कुबल आदींनी बचाव कार्य केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

