कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

तेरवण गावात आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*🛑 तेरवण गावात आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०३*:-सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरवण गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय सेवाभावामुळे तेरवणवासिय भारावून गेले. चंदगड आणि दोडामार्ग तालुक्याच्या सिमेवर अतिदुर्गमस्थानी असलेल्या तेरवण गावात हे पहिलेच आरोग्य शिबिर झाले. या शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला.
तेरवण गावचे ग्रामदैवत श्री सातेरी भावई मंदिराच्या सभामंडपात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्द्घाटन सावंतवाडीच्या जिवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ शंकर सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ प्रविणकुमार ठाकरे, फिजिशियन डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ स्वाती पाटील, स्त्रि रोग प्रसुती तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ राहुल गव्हाणकर, माणगांवच्या परब हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ चेतन परब, सामाजिक युवा कार्यकर्ते विजय गवस, मानकरी जयराज गवस, माजी सैनिक सोमा गवस, सदाशिव गवस, तुकाराम गवस, नागेश नाईक, संतोष गवस, दत्ताराम गवस, राजाराम गवस, मिरवेल सरपंच संतोष पवार, माजी सरपंच विद्याधर बाणे, नामदेव गवस, शंकर कृष्णा गवस, रोहन सावंत, ओमकार गवस, अपर्णा गवस, गोपाळ गवस आदी उपस्थित होते.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, फिजिशियन डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ स्वाती पाटील, स्त्रि रोग प्रसुती तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ राहुल गव्हाणकर, फिजिशियन डॉ नंददीप चोडणकर, डॉ चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात रुग्णांची ब्लड शुगरचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.
यावेळी अतिदुर्गम तेरवण गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल तेरवण ग्रामस्थांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अँड्र्यू फर्नांडिस, आनंद साधले, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!