राणेंच्या विजयाचा जल्लोष उद्या दिसेल !
*🛑 राणेंच्या विजयाचा जल्लोष उद्या दिसेल !*
*🛑 आमदार नीतेश राणे यांचे प्रतिपादन : ४०० पार करून मोदी पंतप्रधान होणार हे निश्चित!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०३*:-राणेंचा ‘एक्झिट पोल’ सांगण्यापूर्वीच आम्हाला विजयाची खात्री आहे. विनायक राऊत नावाची करपलेली भाकरी आता परतण्याचे जनतेनेच ठरविले आहे. ४ जून रोजी ते दिसेल आणि भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषसुद्धा दिसेल. एक्झिट पोलनुसार अपेक्षेप्रमाणे मोदींना पंतप्रधान म्हणून स्वीकारले असून महाविकास आघाडीला नाकारले आहे. त्यामुळे भाजप ४०० पार करणार, असा ठाम विश्वास भाजप प्रवक्ते, आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला.येथील प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांनी पाकिस्तानच्या हिताचा प्रचार केला. तो प्रचार जनतेने नाकारला आहे. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हे आता निश्चित झाले आहे. आता इंडि आघाडीमध्ये श्रद्धांजली सभा सुरू झाली आहे. याचं उत्तर संजय राजाराम राऊत यांची आजची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर लक्षात येते.राणे म्हणाले, एक्झिट पोल संजय राऊत यांना मान्य नसेल, तर बेस्ट सीएमचा पुरस्कार उद्भव ठाकरेंना द्यायचे, त्या कंपन्या आता बंद झाल्या की, त्या ४२० होत्या? त्यावर राऊत असेच बोलणार का? कालचे एक्झिट पोल खोटे असतील, तर संजय राऊत यांच्या मालकाला मिळालेले ते पुरस्कार पैसे देऊन घेतले होते का? राऊत यांचा नियम वेगळा आहे. पवार- ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसची वाजवायची टाळी, अशी त्यांची वृत्ती आहे.संजय राऊत यांचे मालक भोंदू बाबांना घेऊन फिरतात. या भोंदू बाबांनी मालकाला नको, ते काहीतरी सांगितले होते. ते भोंदू राऊत यांच्या मालकाला कसे चालतात. त्यामुळे मोदींवर नाहक टीका करू नका. संजय राऊत यांचे आता जेलमध्ये जाण्याचे दिवस जवळ आले आहेत. आईला मिठी मारून रडण्याचे आणि जेलच्या भिंतीवर अग्रलेख लिहिण्याचे दिवस आले आहेत. भांडूपमधून निघण्याची वेळ आली आहे, अशी टीका राणे यांनी केली.४ जून रोजी राणेंच्या विजयाचा जल्लोष महायुतीमधील सर्व घटक पक्ष जोरदारपणे करताना दिसतील, असेही राणे यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

