उबाठा युवा सेनेच्या मागणी नंतर वीज वाहिनीवरील धोकादायक झाडे तोडायला सुरुवात..
KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-३०:– दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागात पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वारंवार चाललेला असतो. हे दरवर्षीचेच झालेले असल्यामुळे येथील जनता त्रस्त झालेली आहे. दरवर्षी येणारी वाढीव बीले (सर्व प्रकारचे आकार) भरुन देखील सामान्य नागरीकांना सुरळीत वीज मिळत नसल्याने नागरीकांचे नुकसान होत आहे. तसेच शैक्षणिक, शासकिय कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत.परिणामी विद्यार्थी, नागरीकांचे आर्थिक, शैक्षणिक नुकसान होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी पावसाळ्यापुर्वी करावी लागणारी कामे म्हणजे वीज वाहिनीवर असलेली धोकादायक झाडे झुडपे तोडून घेणे वगैरे सारखी कामे लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज वाहिनीवर असलेली धोकादायक झाडे झुडपे तोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे युवा सेनेच्या मागणीला यश आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

