कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्ले

होडावडे येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

*🛑 होडावडे येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२९*:-होडावडे-कस्तुरबावाडी येथील प्रवीण तुळशीदास होडावडेकर (३८) हा आपल्या घरातील खोलीत सोमवारी रात्री आठच्या सुमारास गळफास लावलेल्या आढळून स्थितीत आला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.या घटनेसंदर्भात प्रवीण होडावडेकर याचे वडील तुळशीदास बाबू होडावडेकर यांनी वेंगुर्ले पोलिसांत खबर दिली. त्यानुसार प्रवीण होडावडेकर हा सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावरून आला होता. त्यानंतर तो घरातील आपल्या खोलीत गेला. तो दमून आल्यामुळे विश्रांती घेत असावा, असे घरातील मंडळींना वाटले. रात्री ८ वाजता त्याला जेवणासाठी हाक दिली पण त्यास त्याने ओ दिली नाही. म्हणून त्याला जेवणासाठी बोलविण्याकरिता वडील तुळशीदास होडावडेकर गेले असता, त्याच्या खोलीच्या दरवाजास आतून कडी घातलेली आढळली. त्यामुळे त्याला उठविण्यासाठी खोलीच्या खिडकीकडे गेले असता, खिडकीतून त्यांना प्रवीण हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसला. वाचविण्यासाठी शेजाऱ्यांच्या उपस्थितीत दरवाजा उघडून ते आत गेले असता, त्याचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांना कळविले असता, पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. प्रवीणच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार वर्षांची मुलगी, बहीण असा परिवार आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रंजिता चौहान करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!